List
Mar/महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे
Revision as of 06:34, 17 February 2021 by Sunita gambhir (talk | contribs) (Created page with "महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे तीर्थक्षेत्राचे नाव देवाचे नाव...")
महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे
तीर्थक्षेत्राचे नाव देवाचे नाव
१.अक्कलकोट श्री स्वामी समर्थ २.पंढरपूर श्री विठ्ठल रखुमाई ३.आळंदी संत ज्ञानेश्वर ४.अष्टविनायक गणपती रांजणगाव महागणपती थेऊर चिंतामणी पाली बल्लाळेश्वर मोरगाव मोरेश्वर लेण्याद्री गिरिजात्मक महड वरदविनायक ओझर विघ्नहर सिद्धटेक सिद्धीविनायक ५.ज्योतिर्लिंगे महादेव भीमाशंकर त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर औढा नागनाथ परळी वैजनाथ ६.जेजुरी खंडोबा ७.तुळजापूर तुळजाभवानी ८.कोल्हापूर महालक्ष्मी ९.कण्हेरसर यमाई १०.देहू संत तुकाराम ११.पावस स्वामी स्वरुपानंद १२.पैठण संत एकनाथ १३.जेजुरी खंडोबा १४.कोल्हापूर श्री महालक्ष्मी १५.मांढरदेवी पार्वती १६.शिर्डी श्री साईबाबा १७.शेगाव श्री गजानन महाराज १८.हरिहरेश्वर महादेव १९.श्रीवर्धन श्रीलक्ष्मीनारायण २०.कनकेश्वर महादेव २१.वणी सप्तशृंगी २२.शनिशिंगणापूर शनि २३.टिटवाळा सिद्धीविनायक २४.ज्योतिबाचा डोंगर ज्योतिबा २५.गणपतीपुळे गणपती २६.निरा नरसिंहपूर श्रीलक्ष्मी नृसिंह २७.नरसोबाची वाडी श्रीदत्तात्रय २८.गाणगापुर श्रीदत्तात्रय २९.डोंगरतुकाई तुळजाभवानी ३०.आंबेजोगाई योगेश्वरीड