List

Mar/क्रियापदे व त्याची रुपे

चालणे चाल चालते चालतो चालतात चाला चालावे चालतोस चालतेस चालता चालत चालले चाललो चालेल चालणार चालू चालली चालेन चालशील चालतील चालून चालणारा चालणारी चालणाऱ्या चालणारे चालायला चालावी चालल्यानंतर चालल्यामुळे चालण्यापूर्वी चालण्यामागे चालण्याऐवजी चालण्याएवढा चालण्यापेक्षा चालण्याने चालल्यास चालताना चालण्याची चालण्याशी चालण्याला चालण्याचा चालण्याचे चालण्यात चालण्याशिवाय चालण्यासाठी चालतोय चालण्याबद्दल चालण्याबरोबर चालल्याप्रमाणे चालण्यानुसार चालण्याअगोदर बघणे बघ बघते बघतो बघा बघाल बघतोस बघतेस बघता बघतात बघत बघितला बघितली बघितले बघेल बघणार बघू बघशील बघावे बघायला बघेन बघतील बघून बघणारा बघणारी बघणाऱ्या बघणारे बघण्यामागे बघितल्यानंतर बघण्यापूर्वी बघण्याने बघितल्यामुळे बघण्याऐवजी बघण्याएवढा बघण्यापेक्षा बघण्याला बघण्यास बघितल्याने बघितल्यास बघताना बघण्याशी बघण्याचा बघण्याची बघण्याचे बघण्यात बघण्याशिवाय बघण्यासाठी बघतोय बघण्याबद्दल बघण्याबरोबर बघण्याप्रमाणे बघण्यानुसार बघण्याअगोदर खाणे खा खाते खातो खाल खातोस खातेस खाता खातात खात खाल्ले खाल्ली खाईल खाईन खाणार खाऊ खावे खाशील खातील खाऊन खाणारा खाणारी खाणारे खाणाऱ्या खायला खाण्यामागे खाण्याआधी खाल्ल्यानंतर खाण्यापूर्वी खाल्ल्यामुळे खाण्याऐवजी खाण्याएवढा खाण्यापेक्षा खाण्यानेही खाल्ल्यास खाताना खाण्याशी खाण्याला खाण्याचा खाण्याची खाण्याचे खाण्यात खाण्याशिवाय खाण्यासाठी खातोय खाण्याबद्दल खाण्याबरोबर खाण्याप्रमाणे खाण्यानुसार खाण्याअगोदर पळणे पळ पळते पळतो पळाल पळतोस पळतेस पळता पळतात पळत पळाले पळालो पळाली पळाल्या पळाला पळेल पळणार पळू पळशील पळावे पळायला पळेन पळतील पळून पळणारा पळणारी पळणारे पळणाऱ्या पळण्यामागे पळण्यानंतर पळण्याआधी पळण्यामुळे पळाल्यामुळे पळण्याऐवजी पळण्याएवढा पळण्यापेक्षा पळण्याने पळाल्यास पळताना पळण्याची पळण्याला पळण्याचा पळण्याशी पळण्यात पळण्याचे पळण्याशिवाय पळण्यासाठी पळतोय पळण्याबद्दल पळण्याबरोबर पळण्याप्रमाणे पळण्यानुसार पळण्याअगोदर झोपणे झोप झोपते झोपतो झोपतात झोपा झोपावे झोपतोस झोपतेस झोपता झोपत झोपले झोपला झोपलो झोपली झोपल्या झोपेल झोपाल झोपणार झोपू झोपेन झोपशील झोपतील झोपून झोपावा झोपावी झोपावे झोपाव्या झोपणारा झोपणारी झोपणाऱ्या झोपणारे झोपायला झोपण्यामागे झोपल्यानंतर झोपण्यापूर्वी झोपण्यामुळे झोपल्यामुळे झोपण्याऐवजी झोपण्याएवढा झोपण्यापेक्षा झोपण्याने झोपण्याआधी झोपल्यास झोपताना झोपण्याशी झोपण्याला झोपण्याचा झोपण्याची झोपण्याचे झोपण्यात झोपण्याशिवाय झोपण्यासाठी झोपतोय झोपण्याबद्दल झोपण्याबरोबर झोपल्याप्रमाणे झोपण्यासारखे झोपल्यासारखे झोपण्याअगोदर झोपत झोपायला झोपण्याला झोपण्यास झोपल्याने