List
Mar/मानवी अवयवांच्या नावांपासून तयार झालेले शब्द
Revision as of 08:04, 12 February 2021 by नीलिमा रास्ते (talk | contribs) (Created page with "डोकेबाज डोईजड डोकेफोड डोकेदुखी डोकावणे दरडोई कपाळमोक्ष कानीकपाळ...")
डोकेबाज डोईजड डोकेफोड डोकेदुखी डोकावणे दरडोई कपाळमोक्ष कानीकपाळी कपाळकरंटा कानोकानी कानपिचक्या कानगोष्टी कानपिळी कानफाट्या कानोसा नाकदुर्या नाकीनऊ नकटी नकटा नाकेली नासिकाग्र डोळस नेत्रसुख नेत्रांजन नेत्रपल्लवी नेत्रकटाक्ष गालगुच्चा गालफडे गालगुंड गालफुगी तोंडी तोंडसुख तोंडावळा तोंडाळ तोंडपूजा दातखीळ दंतमंजन दंतव्य दंतवैद्य तालव्य ओष्ठय कंठशोष कंठरव कंठस्नान कटिबद्ध कंठमणी गळाभेट गळामिठी गळेसर गळवण गळचेपी मानगुट खांदेपालट कोपरखळी मनगटी बोटचेपे बोटभर बोटी हातकडी हातखंडा हातचलाखी हातोहात हातमोजा हाताळ हातोडा हातकंगन हातपुसणे हातरुमाल हातकागद हातीपायी हस्ताक्षर हस्तांदोलन हस्तगत हस्तलिखित हस्तक्षेप हस्तकला हस्तरेषा हस्तसामुद्रिक हस्तस्पर्श हस्तांतरण नखुर्डे नखुल्या छातीठोक पोटभर पोटशूळ पोटगी पोटुशी पोटतिडीक जठराग्नी हृदयस्थ हृद्य हृदयनाथ हृदयस्पर्शी हृदयद्रावक पाठमोरा पाठशिवणी पाठलाग पाठकोरा पाठचा पाठोपाठ पाठवणी पाठीराखा पाठराखीण पाठराखण पाठपोट पाठुंगळी पायवाट पावलोपावली पायताण पायमोजे पायजमा पायमल्ली पायपुसणे पायाळू पायपुशी पायपीट पायपोस पाऊलखुणा पादचारी पादुका पदवंदन पदस्पर्श पदन्यास पदचिन्ह पदलालित्य पदपथ पदचरण पदभ्रमण पदोपदी